महिला आधार येथे प्रजासत्ताक दिन साजरा…

मुर्तीजापुर – स्थानिक जुनी वस्ती घरकुल परिसर येथील नगर परिषद सामाजिक सभागृह क्रमांक एक या ठिकाणी असलेले राजमाता जिजाऊ महिलाआधार गृह येथे ज्ञान नर्मदा बहुद्देशीय संस्थेच्या वतीने कोरोना बाबत शासनाने दिलेले निर्बंध व अटी चे अधीन राहुन प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संस्थापक विष्णू लोडम होते.

ध्वजारोहणानंतर लाभार्थ्यांना मिष्ठान्न तसेच मास्क व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले यावेळी प्रामुख्याने सुनिता लोडम आधारगृह अधीक्षिका कु.छाया डोंगरे नर्मदा कनोजे अश्विनकुमार कनोजे महादेव नेमाडे विजय भगत नंदलाल डोंगरे अतुल गावंडे प्रवीण सोळंके अनिता गावंडे शुभांगी सोळंके सतीश गावंडे विनोद इंगळे निराधार महिला आधार गृहाचा लाभार्थी व घरकुल परिसरातील नागरिक उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here