पाडव्याच्या मुहुर्तावर धार्मिक स्थळे झाली खुली…बडनेरा येथे भाविक भक्तानी मानले राज्य सरकारचे आभार…

न्युज डेस्क – सतत गेल्या ८ महीण्यापासून कौरोनाच्या पार्शवभुमीवर राज्य व केंद्र सरकार ने लाॅक डाऊन व अन्य लाॅक डाऊन परिस्थिति मध्ये कोरोना संक्रमण वाढू नये या करिता धार्मिक स्थळेबंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता.

केंद्र सरकार ने काही राज्यात धार्मिक स्थळे ऊघडण्याची परवानगी दिली होती मात्र राज्य सरकार ने कोरोनाचा वाढता प्रार्दूभाव बघता, धार्मिक स्थळे ऊघडण्याची घाई केली नाही.त्यावर राजकिय वादंगही निर्माण झाला होता.

मात्र राज्य सरकार ने कोरोनाचा प्रार्दूभाव कमी होई पर्यत कोणताही निर्णय घेतला नव्हता कोरोनाचा प्रार्दूभाव कमी दिसताच शासकिय नियमाचे पालन करून पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर धार्मिक स्थळे ऊघडण्याचा निर्णय राज्य सरकारन घेतल्यामुळे बडणेरा शहरातील भाविक नागरिकांनि राज्य सरकारचे आभार माणून आनंद व्यक्त केला,

या संदर्भात बडणेरा शहरातिल प्रसिद्ध झिरी देवस्थान,आठवड बाजारातील शंकर मारोती, देवस्थान ,संतोषी माता मंदिर,वर्धमआन श्वेतांबर जैन स्थाकसह विविध धार्मिक आढावा घेऊन पुजारी, व भाविक भक्ताच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या आमचे बडणेरा प्रतिनिधि मच्छिंद्र भटकर यांनी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here