बोदवड येथे राष्ट्रमाता जिजाऊ मांसाहेब यांच्या जिजाऊ विशेषांकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन…

बोदवड शहरातील जिजाऊ बाल उद्दान येथे जिजाऊ पुजन करून राष्ट्रमाता जिजाऊ मा साहेब यांच्या विशेषांकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले
मुख्याधिकारी नगरपंचायत चंद्रकांत भोसले गटनेता कैलास चौधरी तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी डॉ उध्दराव पाटील मधुकर राणे जिजाऊ ब्रिगेड जिल्हा कार्याध्यक्ष रेखाताई ढोले माजी ग्रामपंचायत संदस्य प्रमिलाताई वराडे नगरसेविका रेखाताई गायकवाड जिजाऊ ब्रिगेड तालुका अध्यक्ष,

प्रियंका पाटील अनिता पाटील नगरसेवक सुनिल बोरशे देवेंद्र खेवलकर डॉ सुधीर पाटील संजय वराडे संजय गायकवाडआंनदा पाटील शाताराम कोळी भाजप तालुका अध्यक्ष प्रभाकर पाटीलभरतसिग आप्पा पाटील डॉ आसाराम काजळे इश्वर जंगले इरफान शेख संजय काकडे संजय पाटील नाना पाटील इश्वर जंगले हे यावेळी उपस्थित होते.

बोदवड नगर पंचायत मध्ये सुध्दा राजमाता जिजाऊ यांना नगराध्यक्ष मुमताज बी सईद बागवान, मुख्याधिकारी चंद्रकांत भोसले यांनी अभिवादन केले यावेळी गटनेते देवेन्द्र भाऊ खेवलकर नगरसेवक डॉ सुधीर पाटील ,कार्यालयीन अधिक्षक राजुशिंग चव्हाण,पाणीपुरवठा विभागाचे अभियंता अमित कोलते,समाजसेवक सईद बागवान सह नगर पंचायत चे कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here