राष्ट्रसंत प.पू. डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज यांना श्रद्धांजली…

अहमदपूर – बालाजी तोरणे

राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज यांना अहमदपूर तालुक्यातील सावरगावं रोकडा येथे सोमवारी श्रद्धांजली वाहण्यात आली.प्रारंभी राष्ट्र संत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांच्या प्रतीमेस पुष्पहार अर्पण केला. यावेळी रामभाऊ बेल्लाळे, शिवकुमार घोटे,रमेश पाटील,मोहन मुरुडकर,

बालाजी रोकडे, विनायक जाधव,चंदन पाटील,अमर वलांडे,सुशील घोटे,विनायक वाघ, बसवंत बेल्लाळे ,विठ्ठलराव जाधव, गोविंदराव बेल्लाळे,भास्कर कुलकर्णी, नरसिंग जाधव, कालिदास मुरुरे,दिलीप बेल्लाळे , पांडुरंग कुलकर्णी, हरी पांचाळ, विठ्ठल बेल्लाळे,गंगाधर घोटे,गिरी महाराज,

नंदकुमार पुंडे,राम सूर्यवंशी,गणपतराव बेल्लाळे, कृष्णा रोकडे,उत्तम घोटे, गंगाधर पाटील, सूर्यकांत बेल्लाळे,संगम रोकडे,राहुल बेल्लाळे, सुरेश रोकडे, संगमेश्वर बेल्लाळे ,मनोज पुंडे, नागनाथ बेल्लाळे,बालाजी जाधव, राम कोटंबे इत्यादी भाविक भक्त उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here