Friday, February 23, 2024
Homeराज्यरामटेक | करंभाड येथे क्रिडा स्पर्धा व सांस्कृतिक महोत्सव संपन्न...

रामटेक | करंभाड येथे क्रिडा स्पर्धा व सांस्कृतिक महोत्सव संपन्न…

Share

रामटेक – राजु कापसे

पारशिवणी तालुक्यातील करंभाड येथे शिक्षण विभाग ( प्राथमिक ), जिल्हा परिषद नागपूर मार्फत ३ दिवसीय जिल्हा स्तरीय क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक महोत्सव २०२३-२०२४ चे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. क्रीडा स्पर्धेतील विजयी खेळाडूंना बक्षीस वितरण करण्यात आले. सोहळ्याला प्रमुख्याने उपस्थित कु.कुंदाताई राऊत ( उपाध्यक्ष जिल्हा परिषद नागपूर ) श्री.राजकुमारजी कुसुंबे ( सभापती जिल्हा परिषद नागपूर )

मा.श्री.दुधरामजी सव्वालाखे ( जिल्हा परिषद सदस्य नगरधन भंडारबोडी सर्कल ) श्री.अर्चनाताई भोयर ( जि..प.सदस्या नागपूर ) श्री.मंगलाताई निंबोने ( सभापती पं.स.पारशिवणी ) श्री.करुणाताई भोवते ( उपसभापती पं.स.पारशिवणी ) श्री.मीनाताई कावळे , श्री.श्रीधरजी झाडे , श्री.कुंभार मॅडम ( तालुका गट शिक्षण अधिकारी ) तसेच रामटेक , सावनेर व पारशिवणी तालुक्यातील सर्व पंच व इतर मान्यवर , गावकरी नागरिक , शिक्षक वर्ग व विद्यार्थी वर्ग उपस्थित होते.


Share
Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: