Monday, May 27, 2024
Homeराज्यरामटेक | बबन सांगोड़े किट्स मधून सेवानिवृत...

रामटेक | बबन सांगोड़े किट्स मधून सेवानिवृत…

रामटेक – राजु कापसे

रामटेक येथील कविकुलगुरू इंन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलाजी अँण्ड सायंस (किटस) मधून श्री बबन सांगोड़े सेवानिवृत झाले. ते मेकैनिक या पदावर मेकॅनिकल विभागात वर्ष ३७ कार्यरत होते. ३१ जानेवारीला त्यांचा सेवानिवृतीचा सत्कार किटसचे प्राचार्य डॉ. अविनाश श्रीखंडे यांचे हस्ते शाल, श्रीफल व भेट वस्तु देवून करण्यात आला.

या प्रसंगी विभाग प्रमुख प्रा. डॉ. यशवंत जिभकाटे, रजिष्ट्रार पराग पोकळे, प्रा.डॉ.महेश मावळे, प्रा.डॉ. सतीश भेले, प्रा. डॉ.श्रीकृष्ण चिंचोळकर, प्रा. डॉ.अजय कोल्हे, प्रा.डॉ.धनंजय कटपताल, प्रा. योगेश सुपले, प्रा. विजय आटे,

प्रा प्रमोद पोकळे, प्रा मंगेश जैसवाल, डॉ प्रा.संजय बोरिकर, प्रा.आनंद राहाटे, सहीत प्रकाश जंगले, प्रभाला भास्कर, नत्थु घरजाळे, इस्माइल सय्यद, राहुल बंधाटे, शाहिद छवारे, सोनम डडोरे व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Raju Kapse
Raju Kapsehttp://mahavoicenews.com
मी, राजू कापसे रा, रामटेक जि, नागपूर येथील रहिवासी असून मी पत्रकारिता क्षेत्रात गेल्या 30 वर्षा पासून आहे. महाव्हाईस न्यूज च्या मुख्यकार्यकारणी व्यवस्थापन संघाचा सदस्य आहे, जेव्हापासून महाव्हाईस न्यूज ची सुरुवात झाली तेव्हापासून रामटेक तालुक्यातील काम सांभाळत आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments