रामटेक काँग्रेस कमिटीच्या वतीने धरणे आंदोलन…

राजु कापसे
रामटेक

दिनांक ०२/१०/२०२० रोजी रामटेक येथे मा. श्री.राजेंद्र मुळक(माजी मंत्री तथा अध्यक्ष नागपूर जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटी) यांच्या सुचनेनुसार अन्याकारक कृषी विधेयक व कामगार विधेयक मागे घेण्यासाठी व हाथरस येथील घटने तील दोशिंवर कारवाई करावी अशी मागणी करून धरणे आंदोलन करण्यात आले व तहसीदार मार्फत माननीय राष्ट्रपती यांना निवेदन देवुन अन्याकारक कृषी विधेयक, कामगार विधेयक तात्काळ मागे घेण्याची मागणी करण्यात आली.

व हाथरस येथील घटने तील दोशिंवर कारवाई करावी अशी मागणी केली . या वेळी सौ.रश्मीताई बर्वे(अध्यक्ष जिल्हापरिषद नागपूर), श्री.उदयसिंह यादव (महासचीव नागपूर जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटी) कैलास राऊत, शांताताई कुमारे, कलाताई ठाकरे, असलम शेख, इजराइल शेख, दामोदर धोपटे, शंकर होलगिरे, पिंकीताई राहटे, भुनेश्वरीताई कुंभलकर, शुभांगीताई रामेलवार,

राहुल कोठेकर, अमर तरारे, भाऊराव रहाटे, पि टी रघुवंशी, नकुल बरबटे,मयंक देशमुख, मनोज नौकरकर, वसीम कुरेशी, अनुप सावरकर, कांचनताई ताठी, प्रशांत कांमडी, रमेश बिरणवार पिंटू नंदनवार, राजेश भोंडेकर, सुरेंद्र सांगोळे, मोहीम पठाण, बबलू दूधबर्वे, आम्रपालीताई भिवगडे, नीलकंठ महाजन, गोकुळ बेहूने, वसंता दुंडे, स्नेहादीप वाघमारे, पल्लवीताई श्रीराम, आशिष थोटे, मोहन भगत सुशील रहाटे अजय शिवरकर योगेश गोस्वामी अशोक येलेकर तसेच विविध संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here