अकोल्यातील खदान परिसरातील बबलू याच्या वरली जुगार अड्यावर छापा…

अकोल्यातील खदान परिसरातील बबलू याच्या वरली जुगार अड्यावर अकोला दहशतवाद विरोधी पथकाने छापा टाकून तीन आरीपिना अटक केली आहे… आज अकोल्यातील खदान परिसराततिल नूरानी मस्जिद जवळ चालणाऱ्या बबलू याच्या वरली जुगार अड्ड्यावर दहशतवाद विरोधी पथकाने छापा मारून तीन आरोपींना अटक केली आहे…

सदर आरोपी जवळून नगदी 1580 रुपये व वरली सट्टापट्टिचेही साहित्य जप्त करून त्यांचेविरुद्ध जुगार प्रतिबंदक कायदयाचे अनवये गुन्हा नोंद करण्यात आला आहे…

सैय्यद कौसर सैय्यद एजाज उर्फ बबलू , इकबाल खान सत्तार खान, शेख हैदर शेख बदरू असे आरोपींचे नाव असून सर्व नूरानी मस्जिद प्रिंस चौक आकोला येथील रहिवाशी आहेत….

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here