अकोट नगर परिषद अग्निशमन दल पांढरा हत्ती…रघुनंदन अर्बन बँकेला आग लागली लाखोचे नुकसान…

कुशल भगत

शहरातील नगर परिषद मागील रघुनंदन अर्बन मल्टीपर्पल निधी लिमिटेड या बँकेला ३० एप्रिल रोजी रात्री साडे अकरावाजता या दरम्यान अचानक आग लागली या आगीमध्ये नेमके किती रुपयांचे नुकसान झाले ते समजू शकले नाही.

विशेष म्हणजे आग लागल्यानंतर नगरपरिषद अग्निशामक दल वेळेवर न होऊ शकल्यामुळे परिसरातील नागरिकांनी रस्त्यावर साचलेल्या पाण्याने आग विझविण्याचा प्रयत्न केला.अकोट शहरात नगरपालिकेच्या मागे राठी कॉम्प्लेक्समध्ये बँकेचा कार्यालय आहे या बँकेतून रात्री धुर निघत असल्याचे काही नागरिकांना दिसून आले.

त्यामुळे परिसरातील नागरिकांनी आरडाओरड केल्याने नागरिक घेऊन आले बँकेचे संचालकांनी सुद्धा घेतली यावेळी देण्याचा प्रयत्न करण्यात आला विशेष म्हणजे नगरपरिषदेच्या अग्निशामक दलाच्या टायरमध्ये हवा नसल्याने अग्निशामक दल वेळेवर पोहोचू शकले नाही अखेर जमलेल्या नागरिकांनी पावसाळ्याचे रस्त्यावर साचलेल्या पाण्याने होण्याचा प्रयत्न केला.

विशेष म्हणजे रविवार लॉक डाऊन असल्यामुळे परिसरात शुकशुकाट होता अकोट नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाची गाडी वेळेवर पोहोचू शकत नसल्यामुळे नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण झाला त्यामुळे मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here