मूर्तिजापूरात कोविड लसीकरणासाठी रांगाच रांगा…

मुतिजापूर शहरात बुधवारी सकाळी नऊ वाजल्यापासून लसीकरणासाठी हजारों लोकांच्या रांगा लागल्या आहेत, उन्हाळ्याच्या दिवसात ५० वर्षा पेक्षा जास्त वय असलेल्या लोकांना उन्हात तासंतास उभे राहावे लागत आहे, संपूर्ण मुर्तीजापुर शहरात कोविड लसीकरण केंद्र एकच असल्याने खूप गर्दी वाढत आहे, यांवर प्रशासनाने लवकरच

उपाययोजना करावी नाहीतर उन्हामुळे उकाडा वाढला आहे त्यामुळे अनेक नागरिक आजारी पडल्याशिवाय राहणार नाही याची प्रशासनाने लवकरात लवकर दखल घेण्यात यावी अशी मुतिजापूरातील बहूसंख्य लोकांची मागणी आहे, अशावेळेस मुतिजापूरातील सर्व लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेऊन लसीकरण केंद्र वाढविण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here