एस टी कर्मचारी यांना इलेक्ट्रिकसिटी लाईण स्टाफ असोसिएशनचा जाहीर पाठिंबा…

कोल्हापूर – राजेद्र ढाले

एस टी कर्मचारी यांचा सपं चालू असताना एस टी महामंडळाच्या वतीने ५४२ कर्मचारी यांना निलंबित केले त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्यासाठी इलेक्ट्रिक सिटी लाइनस्टाफ असोसिएशन संघटनेच्या वतीने एक दिवस सपास पाठींबा देण्यात आला एस टी कर्मचारी व अधिकारी रात्रीचा दिवस करून एस टी ला चागले दिवस अन्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहेत.

आतापर्यंत झालेल निलबंनाची कारवाई तात्काळ मागे घेण्यात यावे इलेक्ट्रिक सिटी लाइनस्टाफ असोसिएशन ही संघटना जेतेजेते कोणत्याही क्षेत्रातील कामगारांच्या न्याय्य हक्कांसाठी सदैव खंबीरपणे पाठीशी उभे राहणारी हि संघटना आहे.

अन्यायी निलंबन त्वरित मागे घेवुन व एस टी चे शासणात विलेनिकरण करुण एस टी कर्मचारी यांना दिलासा द्यावा अन्यता इलेक्ट्रिक सिटी लाइनस्टाफ असोसिएशन ही संघटना एक दिवस लाईट स्ट्रॉईक पुकारत आहे याची गांभीर्याने राज्यशासनाने दखल घेण्यात यावी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here