प्रतिबंदित गुटखा वाडेगाव मध्ये विक्री करणारे आरोपी वर कार्यवाही एक लाख रूपयांचा गुटखा जप्त विशेष पथकाची कार्यवाही…

पातूर – निशांत गवई

दि, 21/01/22 रोजी मा पोलिस अधिक्षक जी श्रीधर सर यांचे मार्गदर्शनाखालील विशेष पथकास मिळालेल्या ख़बरेवरुन वाडेगाव मधील मनोज स्वीट मार्ट ची पंचासमक्ष प्रतिबंदित गुटखा बालगने व विक्री करने बाबत झड़ती घेतली असता त्यांचे दुकानात व घरात प्रतिबंदित नजर गुटखा, विमल गुटखा वाह, गुटखा तसेच बब्बू गोल्ड,

वाणी सुगन्धित तम्बाखू, जाफरानी जर्दा असा 1,08,700 रूपयांचा मुद्देमाल मिळूनआल्याने आरोपी मनोज सीताराम लोध रा गंगा टॉकीज परिसर वाडेगाव यांच्या विरुद्ध पो स्टे बाळापूर येथे कलम 328 भादवी अनवाये गुन्हा नोंद करनेत आलेला आहे,सदर कार्यवाही मा पोलिस अधीक्षक जी श्रीधर सर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक विलास पाटिल व त्यांचे विशेष पथकाने वाडेगाव मध्ये केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here