प्रा सौ मालती श्रीखंडे यांना पी एच डी…

रामटेक – राजू कापसे

प्रा सौ मालती श्रीखंडे यांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ नागपूर आज दि १२नोव्हेबर २०२० रोजी कला विभागातील मराठी या विषयात सौ मालती श्रीखंडे यांना आचार्य (पी एच डी)ही पदवी प्रदान केली.

त्यांच्या संशोधनाचा विषय संत नामदेव आणि संत कबीर यांच्या भक्तीविचार. एक विवेचनात्मक अभ्यास…हा होता. संशोधन कार्य करतांना त्यांना गुरूतुल्य डॉ गुरुप्रसाद पाखमोडे, सेवानिवृत्त प्राचार्य, महीला महाविद्यालय,

भंडारा यांचें मार्गदर्शन लाभले आपल्या या यशात त्यांनी प्रामुख्याने पती डॉ अविनाश श्रीखंडे व मुलगा चि तन्मय यांच्या सिंहाचा वाटा होता. या शिवाय मित्रमंडळी माहेरचे तसेच सासरचे सर्व नातेवाईक यांनी मोलाचे सहकार्य केले असे त्यांनी आपले मत महाव्हाईस चे प्रतिनिधी जवळ व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here