प्रमोद शेवाळे नांदेडचे नवीन जिल्हा पोलीस अधीक्षक…

नांदेड – महेंद्र गायकवाड

गृह विभागाने नुकतेच राज्यातील पोलीस दलातील कांही अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश काढले असून महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम २२(न)च्या तरतुदीनुसार पोलीस अधीक्षक व पोलीस उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांना पदस्थापना देण्यात आली आहे.

ठाणे शहर परिमंडळ-४चे पोलीस उपायुक्त प्रमोद शेवाळे यांची बदली नांदेडचे जिल्हा पोलिस अधिक्षकपदी करण्यात आली आहे.विद्यमान जिल्हा पोलिस अधीक्षक विजयकुमार मगर यांची नुकतीच वर्षांपूर्ती झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here