प्रकाश प्रभाकर यांच्या “तुझसे इश्क किया है “या नवीन रोमँटिक गाण्याने प्रेक्षकांना केल मंत्रमुग्ध…

प्रकाश प्रभाकर हे बॉलीवूड चे नामवंत गीतकार संगीतकार आणि गायक आहेत. त्यांच्या संगीत दिग्दर्शना मध्ये बॉलीवूड मधील दिग्गज गायकांनी गाणी म्हंटली आहेत जसे सुखविंदर सिंग,अलका याग्निक,उदित नारायण,

सुनिधी चौहान,श्रेया घोशाल,शान,स्वप्नील बांदोडकर  मो. इरफान  ऍश किंग , मिका सिंघ  आणि बरेच .  गेल्या वर्षी   महेश भट्ट ह्यांच्या “डार्क साईड  ऑफ लाईफ  मुंबई सिटी ” या सिनेमातलं “तू मुझसे  निकलता नाही” हे गाणं खूप गाजलं होतं व


नझीम रिझवी ह्यांच्या  “लादेन आला रे आला”  ह्या चित्रपटांतील  “प्रेमाची गुगली ”  जे आनंद शिंदे आणि कविता निकम ह्याच्या आवाजात असलेला गाणं हि गाणं खूप गाजलं होतं


आणि आता त्यांच ” तुझसे इश्क किया है” हे  नवीन रोमँटिक गाणं  प्रेक्षकांना खूप आवडत आहे . ज्यांनी अजून हे गाणं ऐकलं नाही त्यांनी हे गाणं नक्की ऐकावं .  saavn , Youtube , Amazon  , Facebook ,Instagram अश्या सर्व डिजिटल प्लॅटफॉर्म्स वर तुम्ही हे गाणं ऐकू शकता  


लवकरच तुम्हाला त्यांचं संगीत दिग्दर्शन असलेले २ नवीन सिनेमे बघायला मिळतील हिंदी सिनेमा “CAGE”  आणि मराठी सिनेमा “बबली”.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here