राहुल मेस्त्री
गळतगा तालुका निपाणी येतील विज पुरवठा केंदातुन कोगनोळी तालुका निपाणी येथील वीजपुरवठा केंद्रात विज पुरवठा केला जात असतो .बुधवार दिनांक 24 रोजी गळतगा येथील विज पुरवठा केंदामध्ये महत्त्वाच्या टी सी चे काम सुरू करणार असल्याने,
गळतगा मधून कोगनोळी सह इतर गावांना वीज पुरवठा होणारा हा एकदिवसासाठी दिनांक 24 रोजी सकाळी दहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत खंडीत होणार असल्याची माहिती कोगनोळी हेस्काँम स्टेशनमधील कर्मचारी खुरपे यांनी दिली.यामुळे उद्या दिवसभरात विद्युत यंत्रणेवर ज्यांना काम करायचे असेल,
तर त्यांना आजच करण्यात यावे.कारण उद्या वीज पुरवठा होणार नाही. उद्या संध्याकाळी सहा वाजता पुन्हा एकदा वीज पुरवठा पूर्ववत होईल असे सांगण्यात आले आहे. याची नोंद कोगनोळी येथील नागरिकांनी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.