तेल्हारा शहरात विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांवर पोलिसांची दंडात्मक कारवाई सुरू…

तेल्हारा – कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने लागू केलेल्या कडक निर्बंधांची अंमलबजावणी जिल्हा प्रशासनाने १४ एप्रिलच्या रात्रीपासून सुरू केली आहे. प्रमुख ठिकाणी आणि चौका चौकांत चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

अत्यावश्यक कारणाशिवाय कुणीही घराबाहेर पडू नये असे प्रशासनाच्या वतीनं देण्यात आले आहेत. मात्र आज तेल्हारा शहरात सकाळून कमी असलेली गर्दी ११ नंतर वाढत आहे.

त्यामुळं तेल्हारा पोलीस प्रशासनाने व नगर परीषद विशेष पथक एक्सन मोड वर आले असून, शहरात विनाकारण व बिना माक्स फिरणाऱ्या नागरिकांवर पोलिसांकडून दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे…..

चेतन दही सह गोकुळ हिंगणकर, ब्युरो रिपोर्ट महावाईस न्युज तेल्हारा प्रतिनिधी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here