बोईसर तारापूर औद्योगिक कार्यक्षेत्रातील प्लॉट नंबर T५५ मधील प्रीमियर कंपनी मध्ये कामगाराचा अंगावर ड्रम पडून मृत्य…

विनायक पवार.. पालघर

बोईसर तारापूर औद्योगिक कार्यक्षेत्रातील प्लॉट नंबर T55 /56 /57 मधील प्रीमियर इंटरमीडिएटएस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या हलगर्जीपणामुळे कामगाराचा मृत्यू राजेश शाहू(25)राहणार बोईसर लोखंडीपाडा अस मृत्यू झालेल्या कामगाराचं नाव असून ट्रक मधील केमिकलचे ड्रम अंगावर पडून झाला मृत्यू बोईसर पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली असून

प्रीमियर कंपनी ला काही दिवसा पूर्वी महाराष्ट्र प्रदूषण मंडळ बोर्डा कडून उत्पादन बंद करण्याचे आदेश देण्यात आले होते उत्पादन बंद करण्याचे आदेश असताना कंपनी सुरु कसी करण्यात आली हा प्रश्न आता कामगारांनी उपस्थित केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here