पेंच येथील PKT1 C2 उर्फ PTRF_84 या वाघीणीला केले निसर्ग मुक्त…

रामटेक – राजु कापसे

पांढरकवड़ा येथील PKT1 या वाघीणीची मादȣ शावक जिला पेंच येथील 5.11 हेक्टर शेतात माहे दोन वर्षांपूर्वी आणनू प्रशिक्षित करण्यात आले होते.तिला आज दिनांक 5.3.2021 ला पेंच मधे सायंकाळी 6.44 वाजता निसर्गमुक्त करण्यात आले.

या मददिला निसर्गमुक्त करण्यापूर्वी पूर्ण सक्षम होण्यापूर्वी तिचे प्रशिक्षण हे राष्ट्रीय व्यघ्र संवर्धन प्राधिकरण यांचे मानक पद्धतीनुसार करण्यात आले आहे. दि 22 डिसेंबर 2018 रोजी अप्रिशीत मादि शावकाला पेंच येथील तीतरालमागंगी येथील बंदिस्त आवासात आणण्यात आले होते.

प्रधान मुख्य वनसंरक्षक वन्यजीव नागपूर यांचे अध्यक्षतेखाली असलेल्या समितीमार्फत तिचे सनियंत्रण केले..जात होते. या समितीच्या शिफार्शीनंतर तिला निसर्गमुक्त करण्याचा प्रस्ताव राष्ट्रीय प्राधिकरण यांन पाठवण्यात आला होता.

राष्ट्रीय व्यघ्र संवर्धन प्राधिकरण तांत्रिक समितीने तीला पेंच येथेच निसर्गमुक्त करण्यास मान्यता दिल्यानंतर भारतीय वन्यजीव संस्थानाचे तज्ञ यांचे मतदिने तिला रेडिओकॉलेर करण्यात आले होते.सणीतरणाबाबत सर्व पूर्वतयारी झाल्यावर दरवाजा आला. सदर प्रौढ वाघीणचे PTRF_84 असे नामकरण करण्यात आले आहे. वाघीणीचे मुक्त करतानाचे वय सुमारे 3 वर्ष 2 महिने आहे.

जमिनीवरून व उपग्रह सिंगल्याच्या माध्यमातून तिचे सनियंत्रण केले जानार आहे.विभागाने व्यवसायिक आणि शास्रोत पद्धतीने तिला प्रशिशीत करण्याचा प्रयत्न केला आहे.
तीला निसर्गमुक्त केल्यावर बाहेरील जंगलात हि वाघीण हे महत्वाचे ठरेल. तिच्या प्रशिक्षणा प्रयोगा मधूनवनू घेते हे पहाणे उप्लभद झालेली विस्तृत माहिती भविष्यामध्ये व्यघ्र व्यस्थापणामध्ये नक्कीच उपयोगी येईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here