केंद्रशासनाने वाढवलेल्या पेट्रोल-डीझेल दरवाढी विरोधात भडगाव शहर व तालुका शिवसेना – युवासेना तसेच महिला आघाडी तर्फे रास्ता रोको आंदोलन…

” वा रे मोदी तेरा खेल – सस्ती दारू महंगा तेल !!”

भडगाव – आज दि. ०५/०२/२०२१ शुक्रवार रोजी पारोळा चौफुली वर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले आणि तहसीलदार मुकेश हिवाळे यांना इंधन दरवधी विरोधात निवेदन देण्यात आले यावेळी पाचोरा भडगाव चे लोकप्रिय आमदार किशोर आप्पा पाटील, महिला आघाडी जिल्हाप्रमुख महानंदाताई पाटील,

उपजिल्हाप्रमुख गणेश परदेशी, तालुका प्रमुख विलास पाटील, विधानसभा क्षेत्रप्रमुख जे.के.पाटील, शहरप्रमुख योगेश गंजे,जी.प सदस्य संजय (भुरा आप्पा) श्रावण पाटील डॉ.प्रमोद पाटील, माजी नगराध्यक्ष शशि येवले,सहकार सेना प्रमुख युवराज आबा,महिला आघाडी तालुका प्रमुख सिमातई पाटील,

पुष्पताई परदेशी शहरप्रमुख शिवसेना महिला आघाडी भडगाव, अल्पसंख्यांक जिल्हाप्रमुख इमरान अली सैय्यद, युवासेना जिल्हासरचिटणीस लखीचंद पाटील, युवासेना तालुका प्रमुख रविंद्र पाटील, युवासेना शहर प्रमुख नीलेश पाटील, प.स.सदस्य रामकृष्ण पाटील,राजेंद्र पाटील,आबा चौधरी,भैय्या पाटील, अतुल परदेशी,संतोष महाजन,नजिम सर आणि असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here