भीम जयंती च्या औचित्याने शांतता कमिटीची बैठक संपन्न…

चिखली – दीपक साळवे

आज दिनांक १०एप्रिल २०२१ ठिक सकाळी १२.००वा पोलीस स्टेशन चिखली येथे तहसीलदार येळेसाहेब ,मुख्यधिकारी मा,वारकोस साहेब वरीष्ठ पोलीस निरीक्षक मा, वाघसाहेब यांच्या निरक्षणखाली येथे शांतता कमीटीचे कार्यकर्ते मा.ऑड, विजयकुमार कस्तुरे साहेब मा.गुलाबराव मोरे साहेब,

बाळासाहेब भिसे प्रशांतभय्या डोंगरदिवे हिम्मतराव जाधव नगरसेवक डॉ, प्रा.राजेंद्रजी गवई सर विनोद कळसकर रजेंद्र सुरडकर मिलिंद मघाडे आरोग्य निरीक्षक दिलीप इंगळे आणि भाई विजय गवई आणि बरीच चिखली शहरातील मंडळी उपस्तीत होती.

कमीटीची मिटींग डॉ, बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मिटींग पार पडली कोविड १९ संक्रमण कोरोणाचा पादुरभाव टाळण्यासाठी शासनाने मार्गदर्शक तत्वे लागु करून डॉ, बाबासाहेब आंबेडकर जयंती पार पाडावी सर्व जनतेला चिखली तालुक्यातील सर्व जयंती उत्सव समीतीला विनंती करण्यात येत की आपण सर्वांनी सोशल डिस्टींग ठेऊन आपला १४एप्रिल जयंती उत्सव आनंदाने साजरा करावा मीरवणुक काढण्यासाठी प्रयत्न करु नये जेने करून कोरोणाचा प्रसार होणार नाही,

ही दक्षता घ्यावी व जास्त गर्दी न करता आंतर राहुन महामानव डॉ,बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे पुष्पहार आर्पण करावे जास्तीत जास्त कार्यक्रम घरातच करावे.प्रत्येक कुटुंबातील सदस्यांनी उत्सव आनंदाने साजरा करावा सर्वांना शासनाचे नियम माहिती आहेच तरी आपणा सर्वांना डॉ, बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या मंगलमय हार्दिक शुभेच्छा,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here