पथ्रोट पोलिसांनी केली अवैध देशी दारू जप्त…आरोपी झाले फरार

श्रीकृष्ण निचळ

पथ्रोट-दि.30 जुन रोजी पो.स्टे.
पथ्रोट हद्दीत प्रो.जुगार, रेड करणे कामी पेट्रोलिंग करीत असता,गुप्तमाहीती दाराकडून खबर मिळाली की,राजेश रमेश काले वय 33 वर्ष रा. शहापुर व संतोष खोजरे (ठाकुर)वरील नमूद आरोपी हे परसापुर ते ठोकबरडा रोडने अवैद्य देशी दारु वाहतुक करीत आहे वरून रेड केली असता,

आरोपीच्या ताब्यातून 12 पेटी देशी दारू कि. 57,600/- रु. मारुति सुज़ुकी Alto चार चाकी वाहन MH-30 L-6109 कि.1,10,000/- रु. असा एकूण कि. 1,67,600/- रु. चा मुद्देमाल* जप्त करून 1 आरोपीसह

पुढील कार्यवाही करीता पो.स्टे.पथ्रोट यांचे ताब्यात देण्यात आले.सदरची कार्यवाही स. पो.नि. सुरज बोडे यांचे मार्गदर्शनाखाली Psi आशिष चौधरी Asi संतोष मुंदाने Pc दिनेश कनोजिया, Pc अमोल केंद्रे यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here