अमरावती जिल्ह्यात पिकावर शंखअळीचा प्रादुर्भाव…

अमरावती – प्रज्योत पहाडे

अमरावती शेतकऱ्यांवर संकटाची मालिका का संपत नाहीये..अमरावती जिल्ह्यात पिकांवर मोठ्या प्रमाणावर शंखअळीचा प्रादुर्भाव होतो आहे..शंखअळीने, गोगलगाय मुळे पिके नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.. त्यामुळे अस्मानी व सुलतानी संकटाचा सामना करत असलेला शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे..अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे शेत शिवारात शंखअळीची स्थानिक भाजप आमदार प्रताप अडसड यांनी शेतात जाऊन पाहणी केली.

भविष्यात मोठ्या महामारीच हे संकट असून याचा प्रादुर्भाव थांबवणं आवश्यक असून सरकारने तातडीने शास्त्रज्ञांना बोलावून या उपाय योजना करण्याची मागणी आमदार प्रताप अडसड यांनी केली आहे.. ही शंख अळी व गोगलगाय खरिपाच्या पिकासोबतच फळपिके व भाजीपालावरही असलेल्या बळीराजा हतबल झालेला आहे..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here