गडचिरोलीत अहेरी तालुक्यात एकजण कोरोना बाधित…जिल्हयातील एकुण बाधित संख्या ५४; आत्तापर्यंत ४२ डिस्चार्ज तर सक्रिय कोरोना बाधित ११…

गडचिरोली :

अहेरी तालुक्यातील नव्याने १ कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आल्याने जिल्हयातील सक्रिय कोरोना बाधितांची संख्या ११ झाली.

अहेरी शहरातील ४५ वर्षीय व्यक्तिला कोरोना संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर प्रशासन प्रतिबंधात्मक क्षेत्र लावणे, सदर व्यकीच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेणे याबाबत कार्यवाही करत आहे.

उर्वरीत तपशील काही वेळानंतर प्रशासनाकडून देणेत येतील. कोणीही रुग्णांची ओळख पटेल असे संदेश सार्वत्रिक करू नयेत असे आवाहन करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here