भाजपा मनसरच्या वतीने स्व.लता दिदींना श्रद्धांजली…

रामटेक – राजू कापसे

आज (दि.६ फेब्रुवारी) भारतरत्न, जगविख्यात गायन कोकिळा स्व.लता मंगेशकर (दिदी) यांना भारतीय जनता पार्टी मनसर शहराच्या वतीने पुष्पांजली अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली. या प्रसंगी भाजपा नेते ज्ञानेश्वर ढोक, सतीश डोंगरे सदस्य जिल्हा परीषद,

नंदकिशोर चंदनखेडे सदस्य ग्रामपंचायत मनसर, अतुल भजने, प्रवीण बोंद्रे, सुकेश डुंबरे, मयूर भिमटे, आकाश वानखेडे, सुनील गायकवाड, सुनील हत्तीठेवले, प्रमोद चोपकर , बैजू खरे, राकेश चौकसे, मंगेश सलामे, कैलास नरुले, कोमल चिंचोळकर, इत्यादी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here