नागपूर डिस्ट्रिक्ट थाई बॉक्सिंग असोसिएशन तर्फे ८ ऑगस्ट रोजी…

3rd नागपूर डिस्ट्रिक्ट थाई बॉक्सिंग सिलेक्शन चॅम्पियनशिप २०२१ घेण्यात आली…

रामटेक – राजु कापसे

या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आशिष जयस्वाल (आमदार), दिलीप देशमुख (अध्यक्ष नगर परिषद रामटेक ), आलोक मानकर (उपाध्यक्ष नगरपरिषद रामटेक ), गोपी कोल्हेपरा,ज्योतीताई कोल्हेपरा( समाजसेवक रामटेक ), रामटेक तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष अनिल वाघमारे,नत्थु घरजाळे, राजू कापसे,राहुल पिपरोदे, यादव( अध्यक्ष नागपूर ग्रामीण असोसिएशन ),

राजू बाबा कवरे (उपाध्यक्ष कराटे मास्टर), अजय खेडगरकर ( सेक्रेटरी नागपुर डिस्ट्रिक्ट थाई बॉक्सिंग असोसिएशन नागपूर रामटेक), प्रथमेश किंमतकर याने 24तास सायकलिंग करून 430 किलोमीटरचा प्रवास करून आपले ध्येय पूर्ण केले. त्यांच्या मोठा सत्कार सोहळा करण्यात आला.

सुभाष नागपुरे यांनी अतिशय सुंदर संचलन केले. मोहन काटेकर यांनी आभारप्रदर्शन केले. सपना पानसे,शुभांगी सहारे,पायल पटले, प्रणाली तांदूळकर,मयुरी वाघमारे,चेतना नागपुरे, परिनीता बैंस, दीपक बावणकुळे, तृषांत कोसे, हनिश वाघमारे,

दुर्गेश सहारे, पुणाल नाकाडे, ऋणाल इंदोरकर सर्व महाराष्ट्र रेफ्री अतिशय छानरेफेरशिप केली आणि बाउटस डेरिंग सांभाळली. आणि अतिशय सुंदर मॅचेस घेतले. तसेच कॉच सौरभ कराडे, निशांत चौधरी, पवन भाजनघाटे. या सर्वांच्या हस्ते हा कार्यक्रम अतिशय सुंदर पार पडला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here