मुर्तीजापुर | वाणिज्य आस्थापना अंतर्गत जेनरिक औषधी दुकानाच्या बाधकामामुळे एस टी बसेस व प्रवाश्यांना अडथळा निर्माण होतं असल्या बाबत तक्रार…

मुर्तीजापुर – वाणिज्य आस्थापना अंतर्गत जेनरिक औषधी दुकानाच्या बाधकामामुळे एस टी बसेस व प्रवाश्यांना अडथळा निर्माण होतं असल्या बाबत तक्रार मुर्तीजापुर बस स्थानकावर जिथे बसेस उभे राहतात

रसवंती या वाणिज्य स्थापण्याच्या बाजूला जेनेरिक औषधि दुकानासाठी मुबलक जागा असून सुद्धा तेही प्रवाशांच्या दर्शनीय स्थळ स्थानाजवळ असल्याने बस मधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना जेनेरिक औषधी दुकानाचा भरपूर फायदा भेटू शकतो,

परंतु जेनेरिक औषधी ही वाणिज्य स्थापना मुख्य त्या ठिकाणी बस उभे राहतात त्यापासून लगबग दोनशे मीटरच्या अंतरावर असल्याने बसमध्ये बसून आलेल्या प्रवाशांना नाहक त्रास झेलावा लागेल.. महाराष्ट्र राज्य एसटी परिवहन महामंडळ व जेनेरिक औषधी वाणिज्य आस्थापना चे संचालक यांनी परस्पर


साठ गाठ करून बस स्थानकाच्या बाहेर जाण्याच्या मुख्य प्रवेशद्वारावर ठाण मांडले.. यामुळे भविष्यात बसेस आत – बाहेर जाण्याच्या मुख्य प्रवेशद्वारावर पुर्वीच खाजगी प्रवाशांची प्रवासी वाहनांची भरपूर वर्दळ असते याठिकाणी पूर्वी अपघाताच्या भरपूर घटना घडलेल्या आहेत.. तरीसुद्धा हीच जागा जेनेरिक औषध दुकानासाठी का देण्यात येत आहे?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here