अमरावती शहरातील असंख्य महिलांनी केला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश…

अमरावती : मनसे प्रमुख श्री राजसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाने प्रेरित होऊन शहरातील विविध क्षेत्रातील महिलांनी शुक्रवार दि.१६/४/२०२१ रोजी महानगर अध्यक्ष संतोषभाऊ बद्रे व प्रितीताई साहू यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महिला आघाडी मध्ये प्रवेश घेतला.

या मध्ये प्रामुख्याने शहरातील मंगलधाम भागात नीलकंठ लेआउट मध्ये राहणाऱ्या सौ.मनीषा गजानन गवई यांचा प्रमुख समावेश होता.या प्रवेश सोहळ्यावेळी महिला शहर उपाध्यक्ष वंदनाताई किल्लेकर शहर उपाध्यक्ष दितिका हिवलेकर शहर उपाध्यक्ष सचिन बावनेर शहर सचिव निखिल बिजवे पवन राठी मनविसे शहर अध्यक्ष हर्षल ठाकरे आदी मनसैनिक उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here