Wednesday, February 21, 2024
Homeमनोरंजनआता महाराष्ट्र शासन दामोदर नाट्यगृह व सहकारी मनोरंजन मंडळाच्या पाठीशी…!

आता महाराष्ट्र शासन दामोदर नाट्यगृह व सहकारी मनोरंजन मंडळाच्या पाठीशी…!

Share

मुंबई – गणेश तळेकर

दामोदर नाट्यगृह आणि सहकारी मनोरंजन बचाव आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सहकारी मनोरंजन मंडळाच्या शिष्टमंडळाने काल मा सांस्कृतिक मंत्री श्री सुधीर मनगुंटीवार साहेब यांची भेट घेऊन त्यांना यासंबंधी निवेदन दिले.

शंभर वर्षे जुने दामोदर नाट्यगृह आणि सहकारी मनोरंजन मंडळ यांच्या वास्तूच्या तोडकामाविषयी तात्काळ मा. मुख्यमंत्री आणि महापालिका आयुक्तांशी बोलून योग्य ती कार्यवाही करण्याचं आश्वासन त्यांनी सहकारी मनोरंजन मंडळाच्या शिष्टमंडळाला दिले. त्यामुळे आता दामोदर नाट्यगृह आणि सहकारी मनोरंजन मंडळच्या कार्यालय पुनर्बांधणी संबधी आश्वासकता निर्माण झाली आहे.


Share
Ganesh Talekar
Ganesh Talekarhttp://mahavoicenews.com
मी, गणेश दत्तात्रय तळेकर, महाव्हाईस न्यूज च्या उपसंपादकीय पदावर असून मराठी चित्रपट इंडस्ट्री, मराठी नाटक तसेच हिंदी मनोरंजन क्षेत्रातील घडामोडी व मुलाखती गेल्या 6 वर्षापासून महाव्हाईस न्यूजसाठी वृतांकन करीत आहो. सोबतच लेखन, दिग्दर्शन, अभिनय, छायाचित्रण, कथाबोर्ड बनवणे, गायन, नृत्य आणि हिंदी, मराठी मालिकेत कास्टिंग डायरेक्टर म्हणून काम सुरु आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: