नितीन गडकरी पुन्हा अमरावतीच्या मदतीला धावले…

अमरावती – प्रणव हाडे

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अमरावतीमधील ऑक्सिजन परिस्थिती आणि नियोजनासंदर्भात माजी मंत्री डॉ. सुनील देशमुख, श्री हर्षवर्धन देशमुख, ‘डॉ. पंजाबराव देशमुख मेडिकल कॅालेज’चे डीन -श्री के टी देशमुख, ‘शिवाजी शिक्षण संस्थे’चे अध्यक्ष- श्री भैय्यासाहेब देशमुख, महापौर- श्री चेतन गावंडे यांच्यासोबत बैठक घेतली. या वेळी गडक‌रीजी यांनी सीएसआर फंडातून अमरावती जिल्ह्यासाठी व्हेंटिलेटर मशीन देखील सुपूर्द केल्या.सोबतच श्री गडकरी यांनी पंजाबराव देशमुख मेडिकल कॉलेजला पाच कोटी रुपयांचा ऑक्सिजन प्लांट, २० व्हेंटिलेटर आणि महानगरपालिकेला १० मिनी व्हेंटिलेटर सुपूर्द केले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here