द मॅट्रिक्स रिझर्क्शन्सचे नवीन पोस्टर्स…प्रियांका चोप्रा देखील झळकली पोस्टरमध्ये…

न्युज डेस्क- वॉर्नर ब्रदर्सच्या ‘द मॅट्रिक्स रिसरेक्शन्स’ चित्रपटाचे नवीन पोस्टर्स रिलीज करण्यात आले आहे. यात केनू रीव्स, कॅरी एनमॉस आणि प्रियांका चोप्रा दिसणार आहेत.हा चित्रपट 22 डिसेंबर 2021 रोजी भारतात प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट हिंदी, तमिळ, तेलुगु आणि इंग्रजी भाषेत पाहता येईल. हा Matrix Revolutions (2003) चा सिक्वेल आणि The Matrix मालिकेतील चौथा चित्रपट आहे.

काय कथा आहे?
मॅट्रिक्स रिवोल्यूशनच्या वीस वर्षांनंतरची घटना आहे. जिथे निओ सॅन फ्रान्सिस्कोमध्ये थॉमस ए. अँडरसन म्हणून सामान्य जीवन जगतो, जिथे त्याचे डॉक्टर त्याला निळ्या गोळ्या देतात. तो किंवा ट्रिनिटी दोघेही एकमेकांना ओळखत नाहीत. मॉर्फियस त्याला लाल गोळी देतो आणि मॅट्रिक्सच्या जगाकडे त्याचा दिमाग पुन्हा उघडतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here