सोन्याची तस्करीचा नवीन फंडा…अधिकारी पाहून झाले थक्क…प्रवासी अटक

न्यूज डेस्क – देशभरातील विमानतळांवर विदेशातून भारतात येणारे प्रवाशी विविध प्रकारची शक्कल लढवून सोन्याची तस्करी करतात,त्यासाठी नवीन पद्धतीने तस्करी योजना आखल्या जात असतानाही कस्टम अधिकाऱ्यांपासून सुटका करणे सोपे नाही. हे नवीन प्रकरण तिरुअनंतपुरमचे आहे,

जेथे सोन्याची तस्करी करण्यासाठी अशी पद्धत अवलंबली गेली होती, ज्यामुळे एअर इंटेलिजेंस युनिटलाही आश्चर्य वाटले. इलेक्ट्रिक ज्युसरमध्ये सोने लपलेले होते. अधिका्याने प्रवाशाकडून 524.58 ग्रॅम सोने जप्त केले असून त्याची किंमत 25.97 लाख रुपये आहे. आरोपीला अधिकाऱ्यांनी अटक केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here