नेताजी सुभाष चंद्र बोस व स्व. बाळासाहेब ठाकरे जयंती साजरी…

दानापूर- गोपाल विरघट

दानापूर येथील ग्रामपंचायत कार्यालयात संयुक्त जयंती साजरी करण्यात आली यावेळी ग्रामपंचायत सरपंच सौ. सपनाताई वाकोडे यांच्या हस्ते स्व.बाळासाहेब ठाकरे व नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या फोटोचे पूजन व हारार्पण करण्यात आले यावेळी ग्रामपंचायत उपसरपंच सागर ढगे व सन्माननीय ग्रामपंचायत सदस्य गोपाल विखे,

रवींद्र तायडे, विजय घायल, प्रल्हाद हागे, निर्मलाताई हागे, जयश्रीताई सिसोदिया व गावातील नागरिक व ग्रामपंचायत कर्मचारी अशोक राहणे, पांडुरंग मानकर, बाळूभाऊ श्रीनाथ, अविनाश जामोदकर, रामा हागे उपस्थित होते.

तसेच छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे शिवसेना शाखा दानापूर च्या वतीने शिवसेना हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन तेल्हारा उपतालुकाप्रमुख तसेच ग्रामपंचायत सदस्य गोपाल विखे यांनी केले, यावेळी ग्रामपंचायत माजी उपसरपंच कैलास पिलात्रे, रवींद्र तायडे ग्रामपंचायत सदस्य,संतोष इंगोले दिलीप विखे,

प्रमोद विखे,ऋषिकेश गावंडे,रवी वाकोडे, केशव भगत, विजुभाऊ घायल, भास्कर दांदळे, रवींद्र विखे महाराज, सौरव विखे, ऋषिकेश विखे, संतोष फोकमारे, पंकज सावळे, शिवा गौर, सचिन भगत, संतोष अघडते, दिनकर वाघ, ज्ञानेश्वर पिलात्रे, अनिल भारती, शिवहरी ईनामे, मनोज खारोडे यांची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here