नेर्ली ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी – अमर पाटील…

कोल्हापूर – राजेद्र ढाले

नेर्ली ग्रामपंचायतीचे राहुल पाटील यांनी आपल्या उपसरपंच पदाचा राजीनामा दिल्यामुळे उपसरपंच रिक्त पदावर उपसरपंच म्हणून बिनविरोध निवड अमर पाटील यांची झाली अध्यक्षस्थानी लोकनियुक्त सरपंच प्रकाश पाटील हे होते निवडणूक अधिकारी म्हणून ग्रामविकास अधिकारी एस आर हासुरे होते तसेच सर्वच ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते अमर पाटील हे पालकमंत्री सत्तेज उर्फ बंटी डी पाटील यांची कट्टर समर्थक आहेत यावेळी तंटामुक्त अध्यक्ष हांबिराव पाटील पोलिस पाटील मेघा धनगर अजित पाटील जनार्दन पाटील संतोष पाटील व आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here