राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुका व शहर ची आढावा बैठक व पक्ष प्रवेश संपन्न…

तेल्हारा – गोकुळ हिंगणकर

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शिवा मोरे यांच्या आदेशानुसार तसेच आमदार अमोल मिटकरी राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष संग्राम भैय्या गावंडे यांच्या मार्गदर्शनात तेल्हारा येथे आढावा बैठक देण्यात आली कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. प्रदीप ढोले सर, तालुका अध्यक्ष. प्रमुख उपस्थिती सलिम भाई, शहर अध्यक्ष, सचिन गावंडे जिल्हा उपाध्यक्ष रा.यु.काँ., श्रीकांतजी साबळे, जिल्हा उपाध्यक्ष,

रा.यु.काँ. हर्षलजी ठाकरे जिल्हा संपर्कप्रमुख, शुभम मोहोड गणेश कुकडे तालुका अध्यक्ष रा.यु.कॉ. व विक्की मंगळे तालुका कार्याध्यक्ष रा.यु.काँ. तेल्हारा. यावेळी तालुका उपाध्यक्ष चेतन नराजे, ता.उ.अर्जुन पाथ्रिकर, ता.उ.नारायण खाडे, ता.उ.शारुक लाला,तालुका प्रसिद्धि प्रमुख धनंजय गावंडे, सलमान खान, ता.सचिव मनीष वसो, शाम पाटील खाडे, ता.सहसचिव वैभव पुंडकर, ता.अध्यक्ष राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस यश अवचार ,शहर अध्यक्ष रा.वि.कॉ.प्रसाद खाडे,अविनाश विखे,

वहाब भाई, दीप चोपडे,विजय मोरे,शुभम कोरडे,कन्हैय्या पांडव,सागर पोहोरकार,दिनेश छागानि,सौरभ सोनोने,पवन विखे,निवृत्ती दुतोन्दे,मनोज फोकमारे,कैलास अवतादे,निशांत फोकमारे,गोपाल छागनि तसेच तालुक्यातील सर्व पदाधिकारी व कारकर्ते उपस्तित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here