राष्ट्रवादी ने जाळला गोपिचंद पाडळकरांचा पुतळा कार्यवाई करून…गुन्हा दाखल करा तहसीलदार यांचे मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन…

शरद नागदेवे – नागपूर

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरदचंद्र पवार यांच्याबद्दल आपत्ती जनक वक्तव्य करणाऱ्या भाजप आमदार गोपिचंद पडळकर यांच्यावर कार्यवाइ करून गुन्हा दाखल करावा असे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे माजी मंत्री रमेशचंद्र बंग यांच्या नेतृत्वात हिंगण्याचे तहसीलदार संतोष खांडरे, व हिंगणा पोलीस स्टेशनं चे ठाणेदार सरीन दुर्गे यांना दिले.

महाराष्ट्राच्या जडण घडणीत आणि राज्याची अस्मिता जोपासण्यात ज्या नेत्याने आपले संपूर्ण आयुष्य वेचले असे आमचे आदरणीय नेते शरदचंद्र पवार साहेब यांचे बद्दल भारतीय जनता पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्याने आमच्या भावनानां ठेचं पोहचली आम्ही याचा तीव्र निषेध करतो असे निवेदनात म्हटले आहे.

तर राष्ट्रवादी युवक काँग्रेस तर्फे तालुकाध्यक्ष आशिष पुंड यांच्या नेतृत्वात हिंगणा येथील छत्रपती शिवाजी चौकात गोपीचंद पडळकर यांच्या पुतळ्याला जोडे मारून जाळन्यात आले.
यावेळी यावेळी माजी मंत्री रमेशचंद्र बंग, माजी आमदार विजय घोडमारे (पाटील).

महिला बाल कल्याण सभापती उज्वला बोढारे, जिल्हा परिषद सदस्य दिनेश रमेशचंद्र बंग, सुचिता विनोद ठाकरे राकापा तालुकाध्यक्ष प्रवीण खाडे, किसान सेल तालुकाध्यक्ष राजेंद्र गोतमारे.

पंचायत समिती सभापती बबनराव अवाले, उपसभापती सुषमा कवळे, खरेदी विक्री चे अध्यक्ष श्यामबाबू गोमासे, महिला तालुकाध्यक्ष सुरेखा फुलकर, युवक तालुकाध्यक्ष आशिष पुंड, कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर शिंगारे, प.स. सदस्य आकाश रंगारी, सुनील बोदाडे राजेंद्र उईके, अनुसया सोनवणे, अंकिता ठाकरे, पौर्णिमा दीक्षित, गटनेते गुणवंता चामाटे.

प्रेमलाल चौधरी अनुप डाखळे, योगेश सातपुते, हनुमान दुधबळे, प्रशांत गव्हाळे, सुधाकर धामंदे,सुमित वानखेडे, युवराज फुंड, सुरेश उरकुडे, अनिल क्षीरसागर,प्रेमलाल भलावी, सौरभबंग,अशोक लोहकरे,सुशील दीक्षित राम बंग, आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here