राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या व राष्ट्रवादी काँग्रेस ब्लड फॉर महाराष्ट्र या अभियानाला दर्यापूर शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद…

दर्यापूर – किरण होले

आदरणीय पद्मविभूषण शरदचंद्र पवार साहेब यांचे आव्हानानुसार…
आदरणीय प्रदेश अध्यक्ष जयंतराव पाटील साहेब यांच्या सुचनेप्रमाणे…

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूबभैय्या शेख, प्रदेश कार्याध्यक्ष रविकांतदादा वरपे, प्रदेश सरचिटणीस तथा निरीक्षकअमरावती जिल्हा करणभाऊ ढेकळ यांच्या मार्गदर्शनात राष्ट्रवादी युवक काँग्रेस च्या वतीने जिल्ह्यातील विविध ठिकाणी Covid-19 च्या काळात रक्ताची कमतरता भरून काढण्यासाठी रक्तदान शिबिर चे आयोजन करण्यात आले.

राष्ट्रवादी युवक काँग्रेस दर्यापूर शहर व राष्ट्रवादी काँग्रेस दर्यापूर यांच्या वतीने संपन्न झालेल्या रक्तदान शिबिरामध्ये #BloodForMaharashtra या अभियानांतर्गत दर्यापूर शहरातील युवकांनी प्रचंड प्रतिसाद देत ५४ रक्तदात्यांनी रक्तदान करून या रक्तदान शिबिरात सहभाग नोंदवला.

आमदार बळवंत वानखडे याच्या प्रमुख उपस्थिती राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष सुनिल वऱ्हाडे राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रा.डॉ.सुशील गावंडे राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या प्रमुख उपस्थितीत रक्तदान शिबिराला सुरुवात झाली.

या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अरुण पाटील गावंडे,, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष विजय हावरे, राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष अनिल जळमकर, बाबू भाई, डॉ.अभय गावंडे, अनंत राऊत, नगरसेवक अमोल गहरवाल, चंद्रशेखर हुतके , अतुल कान्होलीकर, बबनराव पाचपोहे,रक्तदान शिबिराचे आयोजक राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष कपिल पोटे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष गजानन जऊळकर,

जिल्हा सहसचिव संतोष शिंदे, जिल्हा सरचिटणीस किरण अरबट, जिल्हा सरचिटणीस पियुष हुतके,जिल्हा सरचिटणीस शुभम होले, जिल्हा संघटक अनिरुद्ध होले, विधानसभा अध्यक्ष नितीन गावंडे, शहर उपाध्यक्ष जावेद शेख, शहर सचिव सोहेल खान , शहर सरचिटणीस हर्षल खाडे, शहर सरचिटणीस निखिल बीजवे,

रोहित इंगळे, संजोग गुल्हाणे, सरचिटणीस संतोष ढोकने , राष्ट्रवादी युवक तालुका उपाध्यक्ष गौरव गावंडे, वैभव ठाकरे,अक्षय गावंडे, अंकुश गावंडे, शिवराज टोळे, मोहित बन्सी , राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रतीक नाकट, विवेक खंडारे, प्रज्वल शेळके, नमित हुतके ,देवा गावंडे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पंचायत समिती सर्कल प्रमुख मयूर टेकाडे , पंकज चव्हाण व पंकज चव्हाण मित्रपरिवार इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here