निकिता चेन्डकापुरे, अमरावती
नयन लुनिया हा सतरा फेब्रुवारी रोजी संध्याकाळी सात वाजता च्या दरम्यान नयन च्या राहता घरी अमरावती येथून अपहरण झाल्याची बातमी समोर आली होती. याच प्रकरणात आज दुपारी नयन चा शोध घेण्यात पोलिसांना यश आले आहे.
अवघया 48 तासा च्या आत अहमदनगर येथील कोटला झोपडपट्टी येते नयन चा शोध लागला आहे. पोलीस सूत्रानुसार अपहरण कर्ता हे नयन च्या दादी ची चुलत बहीण असून दोन प्रोफेशनल गिरोह ला सुपारी देण्याचे लक्ष्यात आले होते अहमदनगर येथुन दोन महिलांना अटक करून पोलीस विचारपूस करत आहेत.
अपहरणकर्ता चे तार हे मुंबई शी सुद्धा जुडले आहेत गिरोह चे दोन साथीदार युवक अमरावती च्या एका लॉज मधून पकडले गेले आहे पोलिसांचे ऐकून पाच टीम या प्रकणाचा खुलासा करण्यात लागली होती.
नयन लुनिया हा सुरक्षित असून त्याला अहमदनगर येथून अमरावती आण्याची प्रक्रिया सुरू आहे, सी पी आरती सिंग व डी सी पी सातव यांच्या मेहनतीला यश आले आहे.