Wednesday, February 21, 2024
Homeराज्यराष्ट्रवादी कांग्रेस पक्ष उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व राष्ट्रीय कार्याध्यक्ष व खासदार प्रफुलभाई...

राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व राष्ट्रीय कार्याध्यक्ष व खासदार प्रफुलभाई पटेल गटाकडे राहणार असल्याच्या निर्णयाचे राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष जनसंपर्क कार्यालय एकोडी कडून मिठाई व फटाके फोडुन केला स्वागत…

Share

गोंदिया – राजेशकुमार तायवाडे

गोंदिया निवडणूक आयोगाने मंगळवारी सुनावनी करताना राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष आणि हे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व राष्ट्रीय कार्याध्यक्ष व खासदार प्रफुलभाई पटेल गटाकडे राहणार असल्याच्या निर्णय दिला.

या निर्णयानंतर राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष जनसंपर्क कार्यालय एकोडी येथील कार्यालयात राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष कार्यकर्त्यांनी मिठाई व फटाके फोडुन एकच जल्लोष केला. हा निर्णय म्हणजे सत्याचा विजय असल्याचे उपस्थित कार्यकर्त्यांनी प्रतिक्रिया देतांना सांगितले यावेळी राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष मिडिया प्रमुख गोंदिया तिरोडा विधानसभा क्षेत्र राजेशकुमार तायवाडे पत्रकार,

आरिफ़ पठान, प्रशांत मिश्रा, धर्मेन्द्र कनोजे, भरत परिहार, प्रमेलाल बरियेकर, श्रावण पटले, बल्लु कनोजे, जितेंद्र लांजेवार, विशाल कनोजे, उमेश राउत, नितेश डुंडे, प्रकाश (बाला) बिरणवार, गोलु असाठी, हर्षवर्धन मेश्राम, पुरनलाल बिसेन, गणेश बिसेन, सचिन असाठी,लुकेश डुंडे, महेंद्र साठवने, अमजत पठान, दिपक रोकडे, इमरान पठान, यशवंत बावने, माधो बावने, दिलिप देशमुख तसेच परिसरातील कार्यकर्ते मोठ्या संख्ये उपस्थित होते


Share
Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: