26/11 च्या शहीदांना मिरजेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने श्रद्धांजली…

सांगली – ज्योती मोरे

मिरज येथील शहीद हेमंत करकरे चौकामध्ये दोन मिनिटं स्तब्ध राहून 26/11/2008 रोजी शहीद झालेल्या सर्व पोलीस व जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे सांगली शहर जिल्हा सेक्रेटरी जैलाब शेख म्हणाले की देशाच्या आर्थिक राजधानी मुंबई येथे झालेल्या भाड हल्ल्यात जे मुंबईचे संरक्षण करताना धारातीर्थ पडले पोलीस अधिकारी कर्मचारी व भारतीय जवानांचे बलिदान होते.

म्हणून आज आपण देशात सुरक्षित आहोत याचे भान आजच्या तरुण पिढीने ठेवणे फार गरजेचे आहे तसेच राज्यात व देशांमध्ये कार्यरत असलेले पोलीस व भारतीय जवानांना बद्दल आदर ही ठेवणे फार महत्त्वाचे आहे.असे आदरांजली देताना जैलाब शेख म्हणाले यावेळी नारायण बेळगावकर,सलिम आतार, मोहम्मद शेख,मोइन खताल, सलीम शेख,रफिक शेख.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here