राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चित्रपट साहित्य कला व सांस्कृतिक विभागाच्या वतीने कलावंत सभासद नोंदणी अभियान सुरू…

अकोला:- विदर्भात विविध कलाप्रकारात काम करणाऱ्या सर्व कलावंतांचे जसे चित्रपट नाट्य साहित्य कला सांस्कृतिक क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व कलावंताचे नोंदणीचे काम महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस चित्रपट नाट्य साहित्य कला सांस्कृतिक विभागाच्या वतीने हाती घेण्यात आले आहे

तरी इच्छुक कलावंतांनी आपले अर्ज अकोला जिल्हाअध्यक्ष- शिरीष कडू-9822712890 वाशीम जिल्हाअध्यक्ष- राहुल इंगळे-9673843163 बुलढाणा जिल्हाअध्यक्ष- सुनील बोरकर,9922897447 अमरावती अध्यक्ष-हेमंत थोरात-9403054662 यांना संपर्क करावा अशी माहिती प्रदेश सरचिटणीस प्रशांत मानकर यांनी प्रसिधिस दिलेल्या पत्रकात नमूद केले आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here