नागपूर हिंगणा येथील सीआरपीएफ जवान नरेश बडोले यांना जम्मू काश्मीर श्रीनगर येथे देशाचे‌ रक्षण करतांना विरमरण…

नागपूर – शरद नागदेवे

सीआरपीएफ बटालियन हिंगणा येथील जवान नरेश बडोले यांना जम्मू काश्मीर येथील श्रीनगर येथे देशाचे रक्षण करतांना वीरमरण आले. डिगडोह वैशाली नगर येथे त्यांच्या निवास्थानी राज्याचे गृहमंत्री मा.ना. श्री.अनिल देशमुख साहेब यांनी जाऊन श्रद्धांजली वाहिली,

त्याच्या सोबत जिल्हा परिषद सदस्य दिनेश बंग, जिल्हा परिषद सदस्य सुचिता विनोद ठाकरे हिंगणा पंचायत समिती सभापती बबनराव अव्हाळे, विनोद ठाकरे, धनश्री कलनायके, अपर्णा फुलझले आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here