नागपूर महानगरपालिकाचे आयूक्त तुकाराम मुंडेना कोरोनाची लागण… झाले होम क्वारंटाईन…

नागपूर – शरद नागदेवे

नागपूर महानगपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंडे कोरोनाबाधित झाले असून त्यांनी स्व:त ट्विट करून याबद्दची माहीती दिली.कोरोनाचे लक्षण दिसत नसली, तरी माझा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

त्यामुळे नियमानुसार मी स्व:तला आयसोलेट करूण घेतले आहे.गेल्या १४ दिवसांत माझा संपर्कात आलेल्यांनी त्यांची कोरोना चाचणी करूण घ्यावी ,असे आवाहन मुंडेनी केलं आहे.आपन आयसोलेशन मध्ये असून नागपूर शहरातील कोरोनाचा प्रादूर्भाव नियत्रंनात आणण्यासाठी घरातूनच काम करणार असल्याचं मुंडेनी सांगितले आहे.आपन जिंकू असा विश्वासदेखील त्यांनी व्यक्त केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here