नागपूर! ब्लॅकमेल करून अभियंता युवतीवर बलात्कार… केले शारीरिक संबंधांचे चित्रीकरण…

नागपूर – शरद नागदेवे

कुणाल दादाराव इंगळे आरोपीचे नाव असून पिडीत(३१) युवती अभियंता आहे.२०१६ मध्ये पिडीत युवती भोपाळ एका कंपनीत मुलाकात देण्यासाठी गेली होती.तीथे तीची कुणालशी भेट झाली.कुणालने तीला आपण अभियंता आहे म्हणून सांगितले.दोघांनीही एकामेकाला आपला मोबाईल नंबर दीला.नागपुरला परतल्यावर त्यांचे बोलणे व्हायचे.२६ जानेवारी २०१९ रोजी हैद्राबादच्या एका कंपनीत मुलाकात देण्यासाठी गेली.कुणालही तेथे मुलाकात देण्यासाठी गेला.

दोघेही एकाच हॉस्पिटलमध्ये थांबले पिडीतेने केलेल्या तक्रारीनुसार कुणालने तीला शितपेय पाजले शीतपेये घेतल्यानंतर तीची शुद्ध हरवली त्यांनंतर कुणालने तीच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले.त्याने त्याचे छायाचित्रण पण केले.शुद्धीवर आल्यानंतर पीडीतेला आपल्यावर जबरदस्ती करण्याचा संशय आला.कुणालनी तिला विडीओ क्लिप पती आणि आजी- आजोबाला दाखव धमकी देऊन तीला शांत राहण्यास सांगितले.

परिवाराचा चिंतेने तीने संबंधित घडलेली कुणाला सांगितली नाही.हैद्राबादवरून परतल्यानंतर कुणाल तीचे सतत शोषण करू लागला.व्हिडीओ क्लिप व्हायरल करण्याची धमकी देऊन जबरदस्ती शारीरिक संबंध प्रस्थापित करत होता.पिडीतेचा मानसिक स्थितीचा फायदा घेऊन तीला पैशाची सुध्दा मागणी करू लागला.कुणालनी तीच्या कडुन २.५० लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम वसूल केली.

शोषण वाढल्याने पिडित यूवती त्रस्त झाली.तीने पतिला आपबिती सांगितली मंगळवारी पतिसोबत हुडकेश्वर ठाण्यात तीने कुणाल विरूध्द तक्रार केली.हुडकेश्वर पोलीसांनी आरोपींविरोधात बलात्कार,हप्ता वसुली, आणि धमकी दिल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here