मूर्तिजापूर | युवा सेना विधानसभा संघटक चेतन गुल्हाने यांची आत्महत्या !…

नरेन्द्र खवले, मूर्तिजापूर | शहरातील संताची नगर येथे राहणाऱ्या चेतन गणेश गुल्हाने 27 वर्षीय युवकाने आपल्या राहत्या घरात गळफास लाऊन आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी निदर्शनास आली असून घटनास्थळी मूर्तिजापूर शहर पोलीस दाखल झाले आहे.

चेतन गुन्हाने हे युवा सेना विधानसभा संघटक व संभाजी ब्रिगेडचे माजी शहराध्यक्ष पद भूषविले असून अत्यंत शांत प्रिय असणार्या मुलाने आत्महत्या केल्याने शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे. त्र चेतन यांचे येत्या १५ दिवसानी लग्न असल्याची माहिती मिलाली आहे, मात्र आत्महत्येच कारण अद्यापही अस्पष्ट आहे.

पुढील तपास मुर्तीजापुर शहर पोलीस स्टेशन करीत आहे त्यांची अंत्ययात्रा संताजी नगर येथून दुपारी 1 ते 2 दरम्यान आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here