मुर्तिजापूर | श्री.पुंडलीक महाराज संस्थान व्यवस्थापनाने आजपासून मंदिर दर्शनासाठी केले बंद…

जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शासनाच्या मार्गदर्शक सुचना व विभागीय आयुक्तांनी जारी केल्यानंतर मुर्तिजापूर नगर परिषदेचे संपूर्ण क्षेत्र प्रतिबंधात्मक क्षेत्र म्हणून घोषित करीत निर्बंध जारी केले आहेत.

त्याच पार्श्भूमिवर मुर्तिजापूर येथील श्री.पुंडलीक महाराज संस्थान व्यवस्थापनाने आजपासून मंदिर दर्शनासाठी बंद करण्याचा निर्णय घेतला असून भाविकांनी न येन्याचे आवाहन संस्थांच्या वतीने करण्यात आले आहे….महाव्हाइस न्यूज साठी नरेंद्र खवले, मुर्तीजापुर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here