मूर्तिजापूरचे आमदार हरीश पिंपळे यांची “ती” ऑडिओ क्लिप…

मूर्तिजापूर – सध्या सोशल मीडियावर मूर्तिजापूर चे आमदार हरीश पिंपळे यांची ऑडिओ क्लिप मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या क्लिप मध्ये रागात मुर्तिजापूर विधानसभा मतदार संघाचे आमदार हरीश पिंपळे यांनी शाळेच्या विद्यार्यांच्या रस्त्यावर दूर्दशा पाहून रस्ता दुरूस्तीची मागणी करणाऱ्या उपसरपंला आमदार पिंपळे यांनी कोणत्या भाषेत ऊत्तर दिले. ही ऑडिओ क्लीप जिल्हा भर व्हायरल होत आहे व त्याच्या संतप्त प्रतिक्रिया सर्वत्र ऐकव्यास मिळत आहेत.

सतत तिन वेळा मुर्तिजापूर विधानसभा मतदार संघात विजयाची हॅट्रीक मारणारे आमदार पींपऴे यांचा मतदाराशी बोलण्याचा प्रकार ऐकून कुणालाही चिड निर्माण होईल असा हा ऑडिओ आहे. ज्या मतदारांच्या अमुल्य मतदाना मुळे सतत तिन टर्म आमदारकी भोगली व अजूनही आमदार पदाचा उपभोग घेत आहेत, व आमदार पदा करीता शासनाच्या सुख सुविधाओं चा मनसोक्त लाभ घेत आहेत.

अश्याच मतदार राजाने स्वयं करता नाही तर विद्यार्थ्यांच्या सुविधे करता रस्ता दुरुस्तीची वाली मागणीचे अपेक्षा चुकीची नाही. मात्र खरब ढोरे येथील ऊपसरपंला विजय चावके यांनी भ्रमणध्वनि वरून मोठ्या अपेक्षेने आमदार पिंपळे यांना रस्ता बघण्याची व दुरूस्तीची आवर्तन विनती केली असता, आमदार आने त्यागना खडे बोल सुनावले.

लोक प्रतिनिधि हे जनतेचे सेवक व त्याच्या समस्येचे निराकरण करणारे शासन व जनतेच्या मधील माध्यम असते मात्र हे आमदार पद, प्रतिष्ठा व पैसा मिळताच गुर्मी मध्ये मतदारांसोबत अशा उर्मट भाषेत, बोलून आपल्या मधे असलेली गरमी दाखवतात, वाटसप वरून आमदार पिंपळे यांच्या कथित संभाषणा बाबत पुष्ठि केली तर त्यागी चक्क होकार भरणारा मेसेज पाठवला व आपल्या बुद्धिमान परीचय करून दिला.

तर गेल्या एकवर्षापासून निधी नसल्याचे कारण आमदार हरीश पिंपळे यांनी दिल मात्र गेल्या १० वर्षापासून तुम्ही आमदार आहात गेल्या पाच वर्षात तुमचच सरकार होत तालुक्यातील अश्या किती गावांना निधी दिला? असा प्रश्न नागरिक करीत आहे.

ऐका काय बोलले आमदार हरीश पिंपळे

1 COMMENT

  1. मुर्तिजापूर मतदार संघातील आमदार हरिष पिंपळे ची जी न्यूज वजा माहिती आपण आपल्या महाव्हाईस वर प्रसिद्ध करून त्या आमदार रुपी मूर्तीचे जे कौतुक केले आहे असे करुन तो फुकटात प्रसिद्धी झोतात आणल्या सारखे झाले तो पहिले च फुकट्या आहे भाऊ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here