मुर्तीजापुर किनफणी येथील संजय रामराव मडावी यांनी केली आत्महत्या…

मुर्तीजापुर ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या किनफणी येथील संजय रामराव मडावी यांनी आज दि 15 फरवरी सकाळी ९:३० दरम्यान आपल्या राहता घरात गळफास लावून आत्महत्या केली.आत्महत्या चे करण अडप समजले नाही.

मुर्तिजापूर ग्रामीण पोलिसांनी तत्काळ माहिती वंदे मातरम् आपत्कालिन पथकाच्या टीम ला दिली. टीमने तत्काळ केनिफणी येथे रवाना झाले आणि मृतक वेक्तीला लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयात पिएम् साठी आणण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here