मूर्तिजापूर | रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी औषधाचे वाटप…अमित नागवान मित्र मंडळ व भाजपा पदाधिकाऱ्यांचा स्तुत्य उपक्रम…

नरेंद्र खवले,मुर्तीजापुर

अकोला जिल्ह्यात कोरोनाने आतापर्यंत ६४ बळी घेतल्याने मोठे संकट निर्माण झालाय आता नागरिकांना या रोगांपासून वाचविण्यासाठी सरकारी यंत्रणा कमजोर पडत असल्याने नागरिकांनी स्वताला बचावासाठी स्वताच काळजी घेतली पाहिजे ,आणि महाभयंकर रोगाचा मुकाबला केला पाहिजे यासाठी

मुर्तीजापुर स्टेशन विभागातील कोरोनाच्या संकट काळात नेहमी धावणारे अमित नागवान मित्र मंडळ व भाजपा पदाधिकार्यांनी रोगावर मात करण्यासाठी रोगप्रतिकारकशक्ती वाढण्याचे दृष्टीने आर्सेनिक अल्बम या गोळ्याचे वाटप केले आहे. दिनांक २० जून २०२० रोजी ठीक संध्याकाळी वाजता माननीय आमदार श्री हरीषभाऊ पिंपळे यांच्या मार्गदर्शनात

अमित नागवान आणी भा.ज.पा सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते व मिळमंडळ यांनी कोविड 19 या रोगाच्या पार्श्वभुमीवर रोगप्रतिकारकशक्ती वाढी साठी आर्सेनिक अल्बम नामक होमीअो अौषध चा जनसामान्यांमधे वाटप घरोघरी जाऊन केले आहे.यात सहयोग डॉ.मंगेश तायडे यांच्या सह भा.ज.प.जिल्हा अध्यक्ष सचिनबाप्पू देशमुख,भा.ज.प शहर

अध्यक्ष रितेश शबाजकर, कमलाकरभाऊ गावंडे , गजानन भाऊ नाकट , चिंटू अग्रवाल, अश्विन अग्रवाल,अँड अविन अग्रवाल,भा.ज.प शहर चिटनीस राजूभाऊ कांबे,अविनाश यावले,नितेश अग्रवाल, पियुष भोजगडिया,हर्षल लोहिकपुरे,रूषभ नागवान,केवल पचेरिवाल,संदिप वर्मा,बबलू भेलोंडे,गोलू बूंदिले,जय मंडावरे,सुमित नागवान,योगेश फुरसुले,गोलू लोकरे,

पिंटू लोकरे,गोलू हिंगे ,मनिष नायक,विवेक लोखंडे,शैलेश ठाटरे ,गौरव खेनवार,हरिशसिंग जाट,रवीभाऊ शितोळे,प्रतिक भट्टी,सिद्दीक भाई,मयूर अग्रवाल, सतनारायण भारूका ,राजेश रेड्डी,सरवेश लोहिकपुरे, मोहित नागवान व इत्यादी मान्यवर उपस्थित होते…महाव्हाईस नरेंद्र खवले,मुर्तीजापुर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here