एकाच परिवारातील चार सदस्यांची हत्या!…गोंदिया जिल्ह्यातील धक्कादायक घटना…Video

गोंदिया प्रतिनिधी,अमरदिप बडगे

गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातील चुरडी येथील जिवाला हादरणारी घटना झाली आहे.एकाच परिवारातील चार सदस्यांची सदस्यांची हत्या किं नेमकं काय? झाले हे स्पष्ट होऊ शकले नाही.

मृतकामध्ये चुरडी रहिवासी रेवाचंद बिसेन, 40वषे पत्नी मालता बिसेन 37 वर्षे मुलगा तेजस 18वषे व मुलगी पोणिमा 20 वषे असे मृतकाचे नाव असुन नेमकं हत्या कि काय आहे हे स्पष्ट झाले नाही.चार मृतकाचे शव शवविच्छेदन करिता तिरोडा उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.घटनेचे माहिती तिरोडा पोलासांनी देण्यात आली आहे.

तिरोडा पोलिस घटनास्थळी दाखल होऊन पुढिल तपास करीत आहेत.परतु या घटनेची झालचर्चा पसरतात चुरडी गावाला छावणी चे रूप आले होते. मात्र या घटनेचे गूढ अजुन कायम आहे. पुढील तपास तिरोडा पोलिस करित आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here